VIDEO राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरावर मोर्चा - NCP Youth Congress Aggressive

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 31, 2022, 7:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

नागपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनआ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टाटा समूहाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला Tata Group Project Went To Gujarat . त्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या धरमपेठ येथील निवास स्थानापर्यंत मोर्चा काढणार असल्याचा जाहीर केले NCP Youth Congress Aggressive होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण धरमपेठ भागात सुरक्षा वाढवली होती. ट्रॅफिक पार्क धरमपेठ ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत March at Deputy CM Devendra Fadnavis residence प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचे प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅफिक पार्क चौकातचं रोखून धरले, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा पुढं जाऊच शकला Police Detained Protesters नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.