Tamil Superstar एआर रहमान आणि रजनीकांत यांनी अमीन पर दर्गाला दिली भेट, पहा व्हिडिओ - Kadapa Pedda Dargah
🎬 Watch Now: Feature Video
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे अभिनेता रजनीकांत,Tamil Superstar Rajinikanth संगीतकार ए.आर. रहमान Composer AR Rahman आणि त्यांचे कुटुंब कडप्पा येथील प्रसिद्ध दर्गाला Ameen Peer Dargah भेट दिली. दर्गाच्या प्रशासकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सेलिब्रिटींच्या आगमनामुळे मोठ्या दर्ग्याच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वी अभिनेता रजनीकांत हे मुलगी ऐश्वर्यासोबत तिरुमला तिरुपतीला गेला होते. तिरुमला देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी रजनीकांत आणि ऐश्वर्याचे स्वागत केले. अभिनेते रजनीकांत आपल्या मुलीसह तिरुमला श्रीवरी सुब्रदा सेवेला उपस्थित होते.अभिनेते रजनीकांत यांनी तिरुपती सातमलयन मंदिर आणि कडप्पा दर्गाला भेट दिल्याचे फोटो सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST