अच्छे दिन कब आयेंगे, शेतकरी मरने के बाद...शेतकरी आक्रमक, पाहा काय म्हणाले - Swabhimani Shektar Sanganthan March

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 5:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून Abolish FRP Act पुन्हा एफआरपी एकरकमी करा make FRP lump sum या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यात अलका चौक ते साखर संखुलपर्यंत मोर्चा Swabhimani Shektar Sanganthan Morcha काढण्यात आला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी मोर्चात Sugarcane Farmers Morcha सहभागी झाले होते. यावेळी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने मोर्च्यात सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. ईटीव्ही प्रतिनिधीशी बोलताना शेतकऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाहूया काय म्हणाले शेतकरी... Latest news from Pune
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.