sushma andhare अण्णा हजारेंचं आंदोलन एक षडयंत्र होतं - सुषमा अंधारे - अण्णा हजारेंचं आंदोलन एक षडयंत्र
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16833024-thumbnail-3x2-sushma.jpg)
जळगाव : अण्णा हजारे Anna Hazare यांचे लोकपाल आंदोलन jan lokpal bill movement हे षडयंत्र असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushma andhare यांनी चोपडा येथील महाप्रबोधन यात्रेत भाषणादरम्यान केला आहे. लोकपाल आंदोलन ज्या पद्धतीने अण्णा हजारे यांनी उभं केलं हे फक्त इथलं सरकार उलथून लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी होतं. मात्र लोकपाल आंदोलनातल्या त्रुटी कधीही दाखवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे षडयंत्र असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST