शेतकऱ्यांना पिकविमा न मिळाल्याने सुषमा अंधारे आक्रमक - एकनाथ शिंदे गुळाचा गणपती
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद एकनाथ शिंदे यांचा गुळाचा गणपती भाजपने करून ठेवलाय त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगावे सुप्रीम कोर्टाने बजाज अलाईनज कंपनीला शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश दिले. असे असतानाही कंपनी विम्याचे पैसे देत नाही. तेंव्हा आता कुठं दाद मागायची ते फडणवीस यांनी Protest in front of Osmanabad Collectorate सांगावे. असे वक्तव्य केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्या आज आमदार कैलास पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी आल्या Protest for compensation होत्या. आज उपोषणाचा ३ रा दिवस आहे. या आंदोलन स्थळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांचे औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST