Demonetization : नोटाबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नाही - काँग्रेस - demonetization
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- नोटबंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ( Supreme Court decision on demonetization ) आम्हाला मान्य नाही नोटबंदीमुळे देशाचा विनाश ( Destruction of country due to demonetization ) झाला. तो आता बदलता येत नाही म्हणून कदाचित अशा पद्धतीचा निर्णय दिला गेला असेल अशी, तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress chief spokesperson Atul Londhe ) यांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST