SC Chief Justice Uday Lalit सरन्यायाधीश उदय लळीत यांचे युवा वकिलांना मार्गदर्शन - मराठी भाषेतून युवा वकिलांना मार्गदर्शनपर भाषण
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर भारतीय सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश उदय लळीत Supreme Court Chief Justice Uday Lalit हे सोलापूर येथे राज्य वकील परिषदेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेतून युवा वकिलांना मार्गदर्शनपर भाषण Uday Lalit guide young lawyers in solapur केले. भारतीय न्यायव्यव्यवस्थेत 39 वर्ष सेवा केली आहे. काही दिवसांनी मी रिटायर होईन, सोलापूर शहरात येत राहीन असे उदय लळीत म्हणाले. आमच्या काळात ग्रंथालयात बसून अभ्यास करावे लागत होते,आणि तेही एक काम होते. पण आजच्या काळात अनेक साधन आहेत. युवा वकिलांनी वकिलीचा पॅशन जपावा. पॅशन असेल तरच या व्यवसायात यश मिळते. भारत देश हा तरुणांचा देश आहे या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. सचोटीने काम करा असा सल्ला दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST
TAGGED:
SC Chief Justice Uday Lalit