VIDEO भटक्या कुत्र्यांचा हौदोस, पीडित महिलेला चावा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - सामान घेऊन जाताना महिलेचा कुत्र्याने घेतला चावा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 6, 2023, 12:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे  मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पाहायला मिळत Stray Dog Increase In Thane आहे. नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील मानपाडा परिसरात सोसायटीत बसलेल्या भटक्या कुत्र्याने महिलेचा चावा Stray Dog Attack Woman घेतला. घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत Stray dog attack woman video viral आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडीत युती आपले सामान घेऊन जात असताना तिथे बसलेल्या भटक्या कुत्र्याने अचानक तिच्या दिशेने झेप घेत तिचा चावा Stray Dog Bite Woman घेतला. कुत्र्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या युवतीच्या मदतीला इमारतीमधील सुरक्षारक्षक आला आणि पुढील अनर्थ टळला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.