MLA Pratap Saranaik on Govinda गोविंदाचा साहसी क्रिडा प्रकारात समावेश करण्याच्या मागणीला राज्य सरकार सकारात्मक, प्रताप सरनाईक - Inclusion of Govinda in Adventure Sports
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई दहीहंडीसाठी यंदा सुट्टी जाहीर केल्याने, गोविंदांमध्ये मोठ्या प्रमाणात Mumbai Dahi Handi Celebration उत्साह आहे. गोविंदांचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून मी करीत आहे. जर हे शक्य झाले तर पुढच्या वर्षापासून From Next Year प्रो गोविंदा दहीहंडी Pro Govinda Dahi Handi सुरू करणार असल्याचे, आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांनी विधान भवनात बोलताना सांगितले. गोविंदांना यंदा १० लाखाचे विमा कवच दिल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण असून, गोविंदाचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच सरकार याबद्दल सकारात्मक आहे, त्याबद्दलची अधिकृत घोषणा लवकरच सरकार जाहीर करेल, असे विधान भवनात बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST