Bhagwat Geeta : तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय... , भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केला उपदेश - तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय
🎬 Watch Now: Feature Video
असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST