आखाड्यानिमीत्तच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; 20 लोक झाले जखमी; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Sep 10, 2022, 10:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

पाटणा - बिहारमधील सिवान येथील महावीर आखाड्यादरम्यान गुरुवारी रात्री एका रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोजपुरी कलाकार त्रिशाकर मधु यांचा कार्यक्रम मंचावर सुरू होता. यादरम्यान स्टेज तुटला. स्टेज तुटल्यावर गोंधळ उडाला. या अपघातात 20 हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती आहे. (Trishakar Madhu stage broken in Siwan) त्रिशाकर मधु यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. मात्र, त्यानंतर कार्यक्रम थांबवण्यात आला. ही घटना जिल्ह्यातील दरोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिखा धरणाची आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.