Sri Siddhivinayak Temple : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री सिद्धिविनायक मंदिरात सकाळीची आरती - Sri Siddhivinayak Temple mumbai in early morning
🎬 Watch Now: Feature Video
नववर्षानिमित्त मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात Sri Siddhivinayak Temple mumbai सकाळी आरती करण्यात आली. भारतात मोठा उत्साहात केला जातो आणि हजारो भक्त मंदिरे आणि मध्ये त्यांची प्रार्थना करण्यासाठी गर्दी करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी On first day of new year सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे Sri SiddhiVinayak Bappa दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मुंबईतूनच नाहीत तर राज्यातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा भाविक नवीन वर्षाला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावतात. यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. Sri SiddhiVinayak Bappa Darshan श्री सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्या सोबतच नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी भाविकांची गर्दी होते.first day of New Year 2023
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST