Snake Viral Video बापरे! सापाचे तोंड पकडून तरुण थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला, पुढे काय झालं... - उपचारासाठी रुग्णालयात आला
🎬 Watch Now: Feature Video
चिक्कमगलुरू, कर्नाटक जिल्ह्यातील तारिकेरे शहरात एक विचित्र घटना घडली आहे. Snake Viral Video एका तरुणाला सापाने चावा घेतल्याने उपचारासाठी रुग्णालयात आला होता. Viral Video मूळचा कोलकाता येथील असिफ हा येथील राष्ट्रीय महामार्गावर कामासाठी आला होता. Boy Bites To Cobra आसिफ आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ आला असता त्याला साप चावला. Karnataka Snake Bite News साप चावल्याने त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. हातात साप पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्यानंतर आसिफवर तारिकेरे सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आसिफ बरा होत असून आता या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST