Koyna Dam : कोयना धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उघडले, ३२,५८१ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग - Water level Increase In Koyna Dam
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - : "कोयना" धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy rainfall In Koyna Dam Catchment Area) & धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 6 दरवाजे 3 फुट 6 ;इंचाने उघडण्यात आले (Water level Increase In Koyna Dam) आहेत. धरणात, प्रतिसेकंद ३३, ६०७ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ३२, ५८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 'कोयना पाणलोट' क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST