Shraddha Walker murder case श्रद्धा वालकर हत्या प्रकरण, पाहा आरोपीच्या फोटोला जोडो मारत पतीत पावन संघटनेचा निषेध - श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आरोपी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 17, 2022, 9:59 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

पुणे वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावला यानी दिल्लीत केली Shraddha Walker murder case आहे. श्रद्धा पालकर हिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न तिचा प्रियकराने केला होता. श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्ली आणि महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी आफताब पूनावला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी केली Protest by burning accused photo in Pune जातेय. या विरोधात पतीत पावन संघटनेच्या वतीने एक मशाल महाराष्ट्राच्या लेकीसाठी म्हणत मशाल आंदोलन करण्यात आले Shraddha Walker murder case Protest in Pune आहे. श्रद्धा वालकर या तरुणीच हत्या प्रकरण पाहिले तर त्या प्रियकर आफताब पूनावला याने मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे खूप दुर्दैवी असून लिव्ह इन रिलेशनशिप मुळे अश्या घटना घडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर देखील निर्बंध आणले पाहिजे. आणि लव्ह जिहाद वर बंदी आणावी अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी आंदोलकांच्या वतीने आरोपी आफताब पूनावाला याची प्रतिमेला जोडो मारून फोटो जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला Protest on behalf of Patit Pawan organization आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.