Shraddha Murder Case श्रद्धा वालकर खून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला हवं, सुप्रिया सुळेंची मागणी - Shraddha murder case run in fast track court
🎬 Watch Now: Feature Video
पुणे श्रद्धा वालकर खून प्रकरणात दिवसेंदिवस नवीन गोष्टी समोर येत आहे.आत्ता या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule demand यांनी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती केली आहे. की श्रद्धा वालकर खून प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात Shraddha murder case should be run in fast track court यावी. महाराष्ट्र पोलीस हे उत्तम पोलीस असून ते या प्रकरणात तातडीने शोध लावणार आहे. टाईम बॉण्डमध्ये या मुलाला शिक्षा व्हायलाच culprit should be punished in time bond पाहिजे. देशात अश्या कुठेही घटना घडत असतील तर हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालविण्यात याव्या अस यावेळी सुळे म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST