VIDEO : शिवसैनिक पठ्याने सोलापुरहून आणल्या 25 गाड्या, अन् म्हणाला... - Ravi Rana
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर शिवसैनिक संतप्त झाले आहे. काही कार्यकर्ते सोलापूर येथून आले आहे. तसेच राणा यांच्या इमारतीच्या बाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. एका संतप्त कार्यकर्त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST