दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांनी वडापाववर मारला ताव - BKC Dussehra Melava

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 5, 2022, 5:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई : बांद्रा बीकेसी येथे BKC Dussehra Melava at Mumbai मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा Shinde Group Dussehra Melava होत आहे. या मेळाव्याला आलेल्या लोकांना चविष्ट पदार्थ दिले जातील, असे सांगण्यात आले होते. यामुळे पाणी आणि नाश्त्याची गाडी येताच लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पाणी आणि नाष्टा मिळावा यासाठी झुंबड उडाली. त्यानंतर मिळालेला नाश्ता चविष्ट असेल म्हणून लोकांनी घेतला. मात्र आतमध्ये वडापाव निघाल्याने Shiv Sainiks Crowded for eating vada pav अनेकांनी नाराजी व्यक्त केली. Dussehra Melava 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.