संजय राऊतांच्या जामीनानंतर नवी मुंबईत शिवसैनिकांची दिवाळी, पाहा व्हिडीओ - Sweets distribution
🎬 Watch Now: Feature Video

नवी मुंबई नवी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर MP Sanjay Raut Bail झाल्याचा आनंदोत्सव मोठया जल्लोषात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वात संजय राऊत यांचा स्वागतोत्सव धुमधडाक्यात करण्यात Shiv Sainik celebrate Diwali in Navi Mumbai आला. ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात Firecrackers burst in celebrationआली. शिवसैनिकांनी यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त Expressing happiness by Sweets distribution केला. अगदी कमी वेळात उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, नगरसेवक, युवा व युवती सेनेचे पदाधिकारी, महिला व ज्येष्ठ शिवसैनिकांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी मशाल पेटवत ढोल ताशाच्या गजरावर बेधूंदपणे नृत्य करत आनंद व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST