Shinde mla protest : रिया चक्रवर्तीला फोन करणारे एयु कोण आहे म्हणत शिंदे गटाच्या आमदारांचे आंदोलन - Shinde group MLAs protest
🎬 Watch Now: Feature Video

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे ShivSena MP Rahul Shewale यांनी काल सुशांतसिंग राजपूत आणि दिशा स्टालियन Sushant Singh Rajput and Disha Stallion मृत्यू प्रकारणी Disha Stallion Death Process अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. Au नावाच्या व्यक्तीने रिया चक्रवर्तीला 44 calls to Rhea Chakraborty by a person named Au फोन का केले. याची माहिती पुढे आल्यानंतर मूख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी AU कोण अशा घोषणा देत विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. who is AU called Rhea Chakraborty
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST