VIDEO महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सत्ताधाऱ्यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर टाळ वाजवित आंदोलन - महाविकास आघाडीकडून संतांचा अपमान
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर एकीकडे विरोधकांनी नागपूर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्रातील संतांचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान होत Protest Against Mahavikas Aghadi Leader आहे. असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी Varkari Sect Saints Insult in Maharashtra विधानभवनाच्या पायऱ्यांवर टाळ वाजवत आंदोलन केले. Protest During Nagpur Assemble Session या आंदोलनात भाजप नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक आमदार सहभागी Praveen Darekar Gopichand Padalkar Protest झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST