Video शरद पवार मोठे नेते माझ्या बोलण्यावर येतील एवढा मी मोठा नेता नाही - चंद्रकांत पाटील - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🎬 Watch Now: Feature Video
Chandrakant Patil statement पुणे महाराष्ट्राच्या राजकारणातील कटूता संपावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता. मी तेवढा मोठा नेता नाही की, शरद पवार यांना मी बोलावले, तर ते येतील. शरद पवार यांच्या स्तरावरील जे नेते आहेत. त्यांनी एकत्र येऊन हा विचार करावा, असे मला वाटते मी अथोरिटी पर्सन नाही. असे त्यांनी म्हणले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST