School Bus Overturned विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस झाली पलटी सर्व विद्यार्थी सुखरूप - School bus in Ambernath overturned
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली. ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये ही घटना घडली असून, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. School Bus Overturned सुदैवाने एकही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही, बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने सांगितले की, ही स्कूल बस नसून खासगी बस आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST