Sameer Wankhede समीर वानखेडेंची राजकारणात एंट्री? पाहा राजकीय प्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाले समीर वानखेडे.. - समीर वानखेडे हे राजकारणात येणार आहेत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16794885-thumbnail-3x2-sameerwankhede.jpg)
मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे sameer wankhede यांनी नुकतीच वाशिमच्या एका वृत्तपत्रात शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छांची जाहिरात दिली होती. त्यांच्या या जाहिराती नंतर राजकीय वर्तुळात समीर वानखेडे हे राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता या चर्चांवर थेट समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. काय म्हणाले आहेत समीर वानखेडे पाहा फक्त ईटीव्ही भारत वर. Sameer Wankhede entry into politics.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST