Shirdi Corona Update : साईबाबा संस्थानच्या आवाहनाला भाविकांसह कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद - Officer incharge of Saibaba Sansthan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 23, 2022, 2:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे रुग्ण Omicron new variant वाढू लागल्याने साईभक्तांनी शिर्डीत येताना मास्कचा वापर, सोशल डिस्टसींग Saibaba Sansthan appeal care for corona तसेच सॅनीटायझरचाही वापर करावा असे आवाहन साईबाबा संस्थानने केल्यानंतर भाविकांनासह कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर पुन्हा मास्क दिसुन येत आहे. Saibaba Sansthan appeal नाताळाच्या सुट्टी आणि नवीन वर्षा निमित्ताने शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने भक्तांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी साई संस्थानने जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे रुग्ण वाढू लागल्याने साईभक्तांनी शिर्डीत Response of devotees and employees येताना मास्कचा वापर, सोशल डिस्टसींग तसेच सॅनीटायझरचाही वापर करावा असे आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी राहुल जाधव यांनी केल्यानंतर साई संस्थानचे कर्मचाऱ्यांनासह साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चाहिर्यावर मास्क लावल्याचे दिसुन Covid new variantयेत आहे. साईबाबा संस्थाने केलेल्या आवाहनाला भाविकांनासह कर्मचारी प्रतिसाद देत असल्याचे शिर्डीत पाहण्यास मिळत आहे. Corona cases in India
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.