Navratri 2022 नवरात्रोत्सवानिमित्त महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान - Navratri 2022
🎬 Watch Now: Feature Video
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या Navratri 2022 निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे विशेष अभियान . राबवण्यास सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील सर्व माता भगिनींनी जवळच्या रूगणालयात जाऊन संपूर्ण तपासणी करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST