Heavy Rain In Pune: पावसामुळे रस्ते उखडले! ठेकेदाराकडून निकृष्ट काम; कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी - Heavy Rain In Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2022, 5:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

पुणे - शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. शहरातील मुख्य टिळक रस्त्यावर दोन ठिकाणी रस्ता पुर्णपणे उखडला आहे. ( Heavy Rain In Pune ) पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्याची काम महानगरपालिकडून करणे आवश्यक होते. ( Rain In Pune ) हे झाले नसल्याने पुणे शहरातल्या सगळ्यात रस्त्यावरती खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. या घटनेमुळे नागरिकांना प्रचंड ट्रॅफिकचा सामना कारावा लागत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.