Road safety campaign मुंबई पुणे महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान; महामार्ग पोलिस 24 तास ऑन ड्युटी! पाहा खास ग्राउंड रिपोर्ट - सहा महिन्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड/ पुणे, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील mumbai pune express way अपघात नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून पुढील सहा महिन्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी आरटीओ अधिकारी, महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. लेन कटिंग, ओव्हर स्पीड, सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर एकूण 12 पथक 24 तास ऑन ड्युटी असणार आहेत. यात जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा देखील समावेश आहे. पाहा ईटीव्हीचा हा खास ग्राउंड रिपोर्ट. Road safety campaign on mumbai pune express way
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST