Andheri East By Poll ऋतुजा लटके यांनी दाखवली विजयाची खूण, पाहा व्हिडिओ - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकाल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल Andheri East Assembly by election results Mumbai आज जाहीर होत आहे. भाजपने या जागेवरून उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत जवळपास एकतर्फी होत आहे. ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट सहज जिंकेल Uddhav Thackeray victory असे स्पष्ट चित्र आहे. या जागेवर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवार आहेत. आता ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित Rituja Latke election victory मानला जात असून फक्त घोषणा बाकी आहे. मतमोजणीच्या अजून 5 फेऱ्यांचा निकाल बाकी असतानाच लटके यांनी विजयाची खून दाखविली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांची अमानत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर येऊन विजयाची निशाणी Rituja Latke showed signs of victory दाखवली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST