Transgender : आज माझ्या स्वप्नाला नवीन दिशा मिळाली -आर्या पुजारी - Resolve the question of Transgender
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयानं ( Bombay High Court ) आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पुरुष, महिला कर्मचाऱ्यांसह आता ट्रान्सजेंडरसुद्धा पोलीस सेवेत दाखल होण्याचा ( Transgender will join police service ) मार्ग मोकळा झाला आहे. मॅट कोर्टानं ( Matt Court ) दिलेला निकाल तसेच राज्य सरकारने याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता ( Chief Justice Dipankar Dutta ) यांनी राज्य सरकारला फटकार लगावीत ट्रान्सजेंडर ( Relief for transgenders ) यांना दिलासा दिलाय. हा लढा लढणाऱ्या ट्रान्सजेंडर आर्या पूजारी यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST