VIDEO : दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Pune Kirkatwadi Clash Case

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 20, 2022, 11:06 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ ( Increase in Crime in Pune ) झाली असून, शहरातील विविध ठिकाणी मारहाणीच्या घटना घडताना पाहायला ( Incident in place at Kirkatwadi on Sinhagad Road ) मिळत आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पार्किंगमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्याच्या व रस्त्यावरून ये-जा करण्याच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना ( Pune Kirkatwadi Crime Case ) घडली आहे. या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या असून दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल ( Both Sides Filed Opposing Complaints in Haveli Police Station ) करण्यात आल्या आहेत. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.