Tomb of Afzal Khan अफजलखानाची कबर काढा, हिंदु महासंघाची सरकारकडे मागणी - हिंदू महासभेचे आनंद दवे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 10, 2022, 11:28 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी Tomb of Afzal Khan भोवतीचे अतिक्रमण करण्यात येत आहे. परंतु आता ही अफजलखानाची कबर सरकारने काढावी, अशी मागणी हिंदू ब्राह्मण महासंघाने सरकारकडे केलेली आहे. जर सरकारने अफजल खान आणि औरंगजेबाची कबर काढली नाही, तर हिंदू महासंघ कबर काढेल. महाराष्ट्रात अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरी हव्यात कशाला त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे Anand Dave of the Hindu Mahasabha यांनी सरकारकडे केलेली आहे. हिंदू महासंघातर्फे संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात अफजलखान वधाचे बँनर लावले जाणार आहेत. पोलिसांनी बँनर लावण्याला विरोध केला असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.