Raj Thackeray : राज ठाकरेंची ॲनिमेशन कॉलेजला भेट; व्यंगचित्रांची प्रशंसा - Raj Thackeray Appreciate cartoons
🎬 Watch Now: Feature Video

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर ( Raj Thackeray on Vidarbha tour ) आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती शहरातील ॲनिमेशन कॉलेजला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता भेट ( Raj Thackeray visit to Animation College in Amravati ) दिली. ॲनिमेशन कॉलेजचे प्रमुख प्रा. विजय राऊत हे राज ठाकरे यांचे जे जे आर्ट स्कूलचे वर्गमित्र आहेत. त्यांच्या विविध कलाकृती आणि चित्रांची राज ठाकरे यांनी पाहणी ( Exhibition of Various works of art of political leaders ) केली. विविध राजकीय नेत्यांचे व्यंगचित्र पाहून राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रांची प्रशंसा देखील ( Raj Thackeray Appreciate cartoons ) केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST