VIDEO शिक्षक सांताक्लॉज बनून गेले विद्यार्थ्यांच्या घरी; पाहा हा सिक्रेट सांताक्लॉज - रेनबो प्री प्रायमरी शाळेचा नाताळा साजरा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे नाताळ हा छोट्या मुलांचा आवडता सन. सांताक्लॉज येतो आणि गिफ्ट देऊन जातो ही गोष्ट सांगत आई बाबा मुलांना गिफ्ट देत असतात. पण मुलांना खरच आपल्या घरी संताक्लॉज आला तर किती आनंद होईल या कलपनेतून पुण्यातील आंबेगाव येथील रेनबो प्रि प्रायमरी शाळेने सिक्रेट संता हा नावीन्य पूर्ण उपक्रम Rainbow Pre Primary School Christmas Celebration राबवला. शाळेच्या सर्व शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी संताक्लोज बनून विद्यार्थ्यांच्या घरी Teachers became Santa Claus ख्रिसमस पूर्व संध्येला भेट दिली. त्यांना शाळेकडून भेट वस्तू Students Got Gift From School दिली. आपले शिक्षक शिक्षिका घरी पाहून भारावून गेली .शाळेच्या या नावीन्य पूर्ण उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून कौतुक होत Santa Claus Teachers Visit Students Homes आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST