Navathe Multiplex : नवाथे मल्टीप्लेक्स विरोधात आंदोलक आक्रमक, आंदोलकांना पोलीसांनी घेतले ताब्यात - Oppose To Navathe Multiplex

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 4, 2023, 8:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

अमरावती - शहरात नवाथे येथे उभारण्यात येणाऱ्या नवाथे मल्टीप्लेक्सच्या ( Nawathe Multiplex ) निषेधार्थ नवाथे चौकात नागरीक सुरक्षा कृषी समिती अमरावती यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलीसांनी ह्या आंदोलन हाणुन पाडत, आंदोलकांना उचलले ( Police detained the protesters ) आहे. नवाथे प्लॉट येथील खुल्या जागेवर मनपाने ( Amravati Municipal Corporation ) मल्टीप्लेक्सच्या निर्मिति करीता निवीदा काढली. हा मनपाचा प्रकल्प सुरुवाती पासून विवादित ठरत आहे. मात्र आता मल्टीप्लेक्सच्या नव्या निविदेचा वाद थेट नागरीक तसेच प्रशासनात रंगला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.