ठाण्यात रस्त्याच्या रुंदीकरण मागणीसाठी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन - protest against administration for road widening

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 28, 2022, 4:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ठाणे: ठाण्यातील हाईड पार्क ते तुळशीधाम येथील रस्ता रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांकडून रस्त्यावर उतरून आज आंदोलन करण्यात Road widening demand in Thane आले. अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अशा प्रकारची कारवाई न झाल्याने आज विभागातील स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन अशा प्रकारचा मोर्चा काढला असल्याचे स्थानिक नागरिक तसेच आमदार निरंजन डावखरे यांनी citizen protest against administration सांगितले. ठाण्यातील अन्य ठिकाणी ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करत असते. परंतू नागरिकांना त्रास होणाऱ्या अशा गोष्टींवर कारवाई न करण्यामागे कोणाचा तरी हात असून ही कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. ही कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा यावेळी रमेश आंब्रे यांनी दिला protest against unauthorized constructions आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.