Ganeshotsav 2022 प्रसाद ओक यांनी पत्नीसह घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन - Ganesh Chaturthi 2022
🎬 Watch Now: Feature Video
काल पासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरवात झाली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती Dagdusheth Halwai Ganapati चरणी गणेशोत्सवात लाखो भक्तांसह देशविदेशातील नागरिक तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी भेट देत असतात. प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट Prasad Oak took Dagdusheth Ganapati darshan दिली. आणि दर्शन घेतल. मागची 2 वर्षे सगळ्यांची फार बिकट गेली खूप अवघड परिस्थितीत गेली यावर्षी सगळे सुरळीत झाले आहे बाप्पाचे आशीर्वाद आहे. सगळ्यांचे आरोग्य चांगले राहूदे आणि आशीर्वाद राहूदे अशी प्रार्थना यावेळी ओक यांनी बाप्पा चरणी Prasad Oak Prayed for everyones good health केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST