Prakash Ambedkar करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर - Prakash Ambedkar on statement of Karni Sena
🎬 Watch Now: Feature Video
आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा Social and freedom struggle आहे. या देशाला हजारो वर्ष गुलामी होती. राजकीय गुलामी देखील होती. या भिमा कोरेगांवच्या लढाईत ही गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याच सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होतो. statement of Karni Sena president Ajay Sengar हजारो लोक याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. आज आनंदाचा दिवस आहे अस मी मानतो, अस यावेळी प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी सांगितले. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ येथील 205व्या शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत अभिवादन केले, यावेळी ते बोलत होते. करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर Karni Sena President Ajay Sengar यांनी जे वक्तव्य केल आहे. त्याबाबत आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की देश गुलाम का झाला तर ते चतूरवर्णीयांनी झाला. चतूरवर्णीयांमध्ये असलेल क्षत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला लोक हारले समाज हारला अशारीतीने झालेले आहे. त्यामुळे कोणी काय विधान करावे ते त्याने विचारपूर्वक करावे नाहीतर ते त्यांच्याच आंगलट येते अशी परिस्थीती आहे. करणीसेना यांच्या मागे कोणीच नाही हे यातून सिद्ध होते. Prakash Ambedkar on statement of Karni Sena
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST