Praful Patel : जितेंद्र आव्हाड यांना न्यायालय निर्दोष ठरवणार - प्रफुल पटेल - Court will acquit Jitendra Awad
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड NCP leader Jitendra Awad यांना ठाण्याच्या वर्तनगर पोलिसांनी अटक केली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल Praful Patel of NCP म्हणतात कि, जितेंद्र आव्हाड हे आपल्या एक सवुधानिक पद्धतीने एखाद्या विषयावर आक्षेप घेणे किंवा आपले मत चुकीचे नसते. पोलिसांनी सुद्धा कार्यवाही तीन दिवसानंतर केली, आव्हाड यांनी फक्त घोषणा बाजी केली. त्याच्या पलीकडे काही केले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST