Police Against Navneet Rana तुमचा माज थोडा कमी करा, पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं नवनीत राणांना सुनावलं - खासदार नवनीत राणा
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती खासदार नवनीत राणांनी MP Navneet Rana फोन रेकॉर्डींगवरून Amravati love jihad Case पोलीस स्थानकात राडा घातला होता. Amravati Police या राड्यानंतर अमरावतीत निदर्शने करण्यात आली. पोलीस कुटुंबीयांनी राणांविरोधात निदर्शने केली आहेत.पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं नवनीत राणांना चांगलचं सुनावलं आहे. Policeman Wife On Navneet Rana तुमचा माज थोडा कमी करा म्हणत पोलीस पत्नीनं नवनीत राणांवर संताप व्यक्त केला. पोलिसांचा आदर करायला, ते नसतील तर तुम्हाला काय संरक्षण मिळणार म्हणत पोलीस पत्नीची नवनीत राणांवर आगपाखड निघाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST