VIDEO अमरावती पोलिसांनी जप्त केली १३.५० लाखांची वाहने जप्त - Vehicles seized from two thieves
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती शहर आयुक्तालयातील क्राईम ब्रॅचने दोन सराईत चोरांकडून तब्बल १३.५० लाख रुपये किमतीच्या १२दुचाकींसह दोन प्रवासी ऑटो जप्त Vehicles seized from two thieves केले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. या आरोपींनी अमरावतीसह नागपुर शहरातून वाहने चोरल्याची कबुली Amravati city police action दिली. त्यांच्या ताब्यातून ५.५० लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी व ८ लाख रुपये किमतीचे व दोन प्रवासी ऑटो जप्त करण्यात Vehicles worth lakhs seized आलेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST