Robbery finance company: फायनान्स कंपनीत दरोडा टाकताना पोलिसांकडून एक ठार तर दोघांना अटक - Jharkhand news
🎬 Watch Now: Feature Video
धनबाद - जिल्ह्यातील बँक मोर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुद्वाराजवळील खासगी फायनान्स कंपनीत काही गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसले. शस्त्रे दाखवून कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. (robbery in finance company) पोलिसांना पाहताच गुन्हेगारांनी गोळीबार केला. पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल, एका गुन्हेगाराला पोलिसांनी गोळ्या घातल्या त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी २ गुन्हेगारांना अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST