VIDEO पंतप्रधान मोदींनी ढोल वाजवण्याचा घेतला आनंद, पहा व्हिडिओ - PM Modi Inauguration development works

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 11, 2022, 12:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

नागपूर आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी आले PM Modi Inauguration development works आहेत. यावेळी त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते ढोल वाद्याच्या पथकातील एका वादकाकडे असलेला ढोल वाजवत PM Modi Played Drum आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद कैमेऱ्यात कैद झाला. त्याशिवाय एम्स नागपूर रूग्णालयाचा विकास होणार आहे. त्यासाठी 1 हजार 575 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला PM Modi flags off Vande Bharat Express . त्यानंतर त्यांनी मेट्रोमधून प्रवास PM Narendra Modi Nagpur Metro ride केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.