Ganpati visarjan 2022 कौतुकास्पद! विसर्जन केलेल्या गणेश मूर्तींचे संकलन करून केल्या जातात कुंड्या - ganpati visarjan 2022 pimpri chinchwad
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी कृत्रिम हौदाद्वारे हजारो गणेश मूर्तींच Ganpati visarjan 2022 संकलन करून त्याच्या कुंड्या तयार करण्याचं स्तुत्य उपक्रम आसवानी असोशीयट्स आणि अँस्पिफ्लाय इनव्हायरमेंट करत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition Leader Ajit Pawar यांनी या उपक्रमास भेट देऊन संचालक श्रीचंद आसवानी यांचे कौतुक केले. दरवर्षी तीन कृत्रिम हौदात 30 हजार मुर्त्यांचे विसर्जन Artificial tank for Ganesha immersion होते. त्याचे संकलन करून त्याच्या कुंड्या बनवल्या जातात अशी माहिती आसवानी यांनी दिली आहे. केमिकल पावडर टाकून विसर्जन केलेल्या मूर्तीची माती होताच त्यापासून कुंड्या बनवल्या pots made by immersed idol Ganesha Clay जातात. त्या शालेय विद्यार्थी, शाळा, सोसायटीत भेट दिल्या जातात असे आसवानी यांनी सांगितले आहे. आज अजित पवार यांनी स्वतः या उपक्रमास भेट देऊन या उपक्रमाच कौतुक केले. अशाच पद्धतीने महानगर पालिकेने उपक्रम राबविल्यास नदी प्रदूषण होणार नाही हे निश्चित आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST