VIDEO बदलापूर रेल्वे स्थानकनजीक नाल्यात आढळला मृत डुकरांचा खच - Municipality Starts Disposal Dead Pigs
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे बदलापूर पश्चिम परिसरातील रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या मोठ्या नाल्यात गेल्या चार ते पाच दिवसात सात डुकरे मृतावस्थेत आढळून Pigs Found Dead In Drain Near Badlapur Station आली. यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधीच्या तक्रारी आल्यानंतर बदलापूर नगरपरिषदेने मृत डुकरांचे अवशेष पाण्यातून काढण्यात Municipality Starts Disposal Dead Pigs आली. मात्र गेल्या काही दिवसापासून २० ते २५ डुकरांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता या मृत डुकरांची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनामार्फत सुरू असली तरी याच परिसरातील इतर काही डुक्कर अजूनही मृत अवस्थेत दिसत Reason Of Death Of Pigs आहेत. त्यामुळे या डुकरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलापूर पूर्वेकडून पश्चिमेला वाहून जाणारा शहरातील सर्वात मोठा नाला आहे. हा नाला पुढे थेट उल्हास नदीला जाऊन मिळणारा नाला असून गेल्या काही दिवसात या नाल्यात डुकरांचे मृतदेह आढळून आले होेते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST
TAGGED:
Reason Of Death Of Pigs