Thane Crime लोकलच्या डब्यात खुलेआम अमली पदार्थाचे सेवन, पाहा व्हायरल व्हिडिओ - मध्य रेल्वे ठाणे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17410643-thumbnail-3x2-drugs.jpg)
ठाणे मध्य रेल्वेच्या मार्गावरील Central Railway route एका लोकलच्या विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अमली पदार्थ सेवन Consuming Drugs In Local करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खळबळजनक बाब म्हणजे हा व्यक्ती महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे देखील सांगितले जात आहे. लोकल मधील महिलांच्या डब्यातुन Thane Crime या व्यक्तीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला Central Railway route Thane आहे. सकाळच्या सुमारास कर्जतला जाणाऱ्या लोकलच्या डब्यात हा प्रकार घडला consuming drugs in local disabled coach आहे. हा व्यक्ती ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर उतरला. मात्र त्या दरम्यान तो लोकलमध्ये बसून तो खुलेआम सिगारेट तसेच अमली पदार्थ सेवन करत person smoking cigarette consuming drugs होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दारात उभे राहून या विकलांग डब्याला लागून असलेल्या महिलांच्या डब्याकडे पाहून अश्लील हाव भाव आणि हातवारे करत गोंधळ घातला, हा सर्व व्हिडिओ लोकलमधील प्रवाशांनी चित्रित केला असून तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रवाशाचा व्हायरल व्हिडिओ वर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केल्याचे सांगण्यात local disabled coach Central Railway आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST