Ganesh Chaturthi favorite Food and Recipes शेंगदाणे आणि नारळाचे मोदक - शेंगदाणे आणि नारळ
🎬 Watch Now: Feature Video
गणेश चतुर्थीचे आवडते पदार्थ आणि पाककृती मध्ये आज आपण बघणार आहोत, शेंगदाणे आणि नारळाचे मोदक.पाण्यात तांदळाचे पिठ शिजवा. तयात चिमुटभर मिठ टाकुन छोटे छोटे गोळे मळुन घ्या. ते साच्याच्या आकारात निट बसवा. त्यानंतर त्यामध्ये मिश्रण म्हणजे स्टफींग भरा. आता परत एका पातेल्यात थोडं पाणी घ्या आणि ते मोदक जरा वेळ वाफेवर ठेवा. तयार झालेत झटपट नारळ आणि शेंगदाण्याचे मोदक.Ganesh Chaturthi favorite Food and Recipes, Peanut and Coconut Modak,Ganesh Chaturthi 2022, Naivedya of Modak
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST