Panipuri Kept In Toilet, शौचालयात पाणीपुरी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल - वाशीमध्ये शौचालयात पाणीपुरी
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई शहरातील वाशीमध्ये शौचालयात पाणीपुरी आढळल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात Panipuri Kept In Toilet Video viral आहे. शौचालयात गेलेल्या एका नागरिकाने हा व्हिडिओ केल्यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये toilet in Navi Mumbai पाणीपुरीचा स्टॉल ठेवलेला आढळल्याने नागरिक संताप व्यक्त करीत Panipuri Kept In Toilet आहेत. एक शीतपेयाची मशीन आणि त्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत Video viral on social media असून हा व्हिडिओ पाहून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. वाशी स्टेशन परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून यावर कोणाचाही वचक नसल्याचे या पाहायला मिळत Panipuri kept in toilet in Navi Mumbai आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST