Mumbai : इन्स्टाग्राम कलाकारांच्या कलेचा गौरव करणे हा आमचा उद्देश -अयान शेख - अयान एसके अवॉर्ड्स
🎬 Watch Now: Feature Video
इन्स्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मद्वारे (instagram) सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी झटणाऱ्या इन्स्टाग्राम कलाकारांच्या कलेचा गौरव करणे हा आमचा उद्देश आहे. या वर्षीचे पुरस्कार, आणि आजच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सर्वांचा उत्साह पाहून मला आनंद झाला आणि भविष्यात तो आणखी मोठा करण्याचा प्रयत्न करेन असे अयान एसके अवॉर्ड्सचे आयोजक अयान शेख (Ayan Shaikh) म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST