VIDEO भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - विरोधकांची मागणी - विरोधकांची मागणी
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर नागपूर सुधार प्रान्यासचा भूखंड कवडीमोल भावात विकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असा आरोप विरोधकांनी Nagpur Land Scame Allegation On CM केला. मुख्यमंत्र्यांना पदावरून काढण्यात यावे यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात Opposition Demand CM Eknath Shinde Resignation आले. त्यामुळे आज पुन्हा विरोधकांनी आक्रमकपणे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात केली. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा अशयाचे बॅनर घेऊन विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले आणि घोषणाबाजी Opposition Protest Nagpur Assembly Session केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST